लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019

पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019, मराठी बातम्या

West bengal lok sabha election 2019, Latest Marathi News

कोलकात्यातील राड्याला पश्चिम बंगाल सरकार जबाबदार - शिवसेना - Marathi News | West Bengal Government responsible for violence in Kolkata - Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोलकात्यातील राड्याला पश्चिम बंगाल सरकार जबाबदार - शिवसेना

पश्चिम बंगालमध्ये जे घडलं ते लोकशाहीसाठी दुर्दैव असून कोलकात्यातील या घटनेला पश्चिम बंगाल सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केलेला आहे. ...

'भाजपाने तर देशभर निवडणूक लढवलीय; पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार दीदींनीच घडवला!' - Marathi News | lok sabha election 2019 bjp president amit shah slams tmc chief mamata banerjee for violence during bjps roadshow | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'भाजपाने तर देशभर निवडणूक लढवलीय; पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार दीदींनीच घडवला!'

भाजपा अध्यक्ष अमित शहांचा ममता बॅनर्जींवर घणाघाती हल्ला ...

भाजपा जंतरमंतरवर करणार धरणं आंदोलन तर ममता यांची बंगालमध्ये रॅली - Marathi News | BJP will hold a protest rally on Jantar Mantar and Mamta rally in Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा जंतरमंतरवर करणार धरणं आंदोलन तर ममता यांची बंगालमध्ये रॅली

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकाता येथील रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराविरोधात भाजपाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन टीएमसीवर कारवाईची मागणी केली. ...

निवडणूक आयोग बंगालमध्ये डोळ्यांवर पट्टी बांधून बसलाय का? अमित शहांचा आरोप - Marathi News | The Election Commission blinded in West Bengal? Amit Shahh's alligation on clashes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोग बंगालमध्ये डोळ्यांवर पट्टी बांधून बसलाय का? अमित शहांचा आरोप

भाजपाच्या रॅलीमध्ये कोलकात्याची जनता सहभागी झाली होती. ...

अमित शहांचा सभामंडप तोडण्याचे आदेश; कोलकात्यात भाजपा संतप्त - Marathi News | Amit Shah's meeting pendol was broken by Kolkata police; BJP angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांचा सभामंडप तोडण्याचे आदेश; कोलकात्यात भाजपा संतप्त

भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. ...

 ममता बॅनर्जींचे वादग्रस्त छायाचित्र शेअर केल्याप्रकरणी प्रियंका शर्मा यांना जामीन  - Marathi News | Supreme Court grants bail to BJP youth wing worker Priyanka Sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : ममता बॅनर्जींचे वादग्रस्त छायाचित्र शेअर केल्याप्रकरणी प्रियंका शर्मा यांना जामीन 

 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त छायाचित्र प्रसिद्ध केल्याने अटक करण्यात आलेल्या भाजपा नेत्या प्रियंका शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ...

अमित शाह पाठोपाठ योगी आदित्यनाथ यांच्या सभेला पश्चिम बंगालमध्ये बंदी - Marathi News | lok sabha election 2019 mamata banerjee cancel yogi adityanath rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह पाठोपाठ योगी आदित्यनाथ यांच्या सभेला पश्चिम बंगालमध्ये बंदी

पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीत राजकीय रस्सीखेच सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. ...

प. बंगाल व उत्तर भारतावर सर्वच नेत्यांचे लक्ष; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मताधिक्य वाढविण्याची तयारी सुरू - Marathi News | The attention of all the leaders in west Bengal and northern India; Preparations for increasing Prime Minister Narendra Modi's voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगाल व उत्तर भारतावर सर्वच नेत्यांचे लक्ष; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मताधिक्य वाढविण्याची तयारी सुरू

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात १९ मे रोजी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यात पंतप्रधान मोदी ... ...