शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राजकारण : West Bengal Assembly Elections: पश्चिम बंगालचा ओपिनिअन पोल बदलला; भाजपा-ममतांमध्ये 'कांटे की टक्कर', काँग्रेस किंगमेकर

राष्ट्रीय : बंगाली जनतेसमोर TMC-BJP कडून स्वप्नांचं गाठोडं; कुणाच्या आश्वासनांत किती दम? तुम्हीच पाहा

राजकारण : बंगालमध्ये धुणीभांडी, मोलमजुरी करणाऱ्या महिलांना भाजपाने बनवले उमेदवार, असा सुरू आहे प्रचार

राष्ट्रीय : ओपिनियन पाेल: भाजपच्या आव्हानानंतरही बंगालमध्ये ममताच? पाचपैकी ४ ठिकाणी बिगर भाजप सरकार!

राजकारण : Opinion Poll 2021 : तामिळनाडूत यूपीए, केरळमध्ये डावे, तर आसाम बंगालच्या जनतेचा असा आहे कल...

राजकारण : आघाडीत उभी फूट! काँग्रेसविरोधात शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधली; ममतांसाठी प्रचार करणार

राजकारण : ममता बॅनर्जींची जखम भाजपला महागात पडणार?; शरद पवारांप्रमाणे 'गेम' फिरवणार?

राजकारण : opinion poll : केरळमध्ये डावे, आसामात भाजपा, तर बंगालमध्ये असा असेल मतदारांचा कल

राष्ट्रीय : उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा