West Bengal Assembly Elections 2021 Latest NewsFOLLOW
West bengal assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल, सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत Read More
Assembly Election Results 2021 Live: पश्चिम बंगाल West Bengal, तामिळनाडू Tamil Nadu, आसाम Assam, केरळ Kerala, पुदुचेरी Puducherry विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे लाईव्ह अपडेट्स. ममता बॅनर्जी विरुद्ध नरेंद्र मोदी लढतीकडे देशाचं लक्ष. एक्झिट पोलचे अंदा ...
West Bengal Exit Polls 2021 Mamata Banerjee And Suvendu Adhikari : नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी बाजी मारणार आणि ममता बँनर्जींना पराभवाचा धक्का बसणार का? याबाबत एक्झिट पोलमध्ये अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...
West Bengal, Assam, Kerala, Tamilnadu Exit Poll 2021: टाइम्स नाऊ सी वोटर सर्व्हेनुसार याठिकाणी भाजपा टीएमसीला कडवी झुंज देत आहे. परंतु एक्झिट पोलनुसार सरकार बनवण्यासाठी भाजपाला वाट पाहावी लागेल. ...
Bengal Vidhansabha Election : अनुब्रत मंडल हे बीरभूम जिल्ह्याचे तृणमूलचे अध्यक्ष आहेत. धक्कादायक म्हणजे नजरकैदेत असूनही मंडल हे सुरक्षा दलाच्या जवानांच्या डोळ्यात धूळ फेकत काही तास गायब झाल्याने खळबळ उडाली होती. ...