लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्या

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
असं पहिल्यांदाच घडलं, की पंतप्रधानांनी...; नरेंद्र मोदींच्या अभिनंदन संदेशावर ममतांची प्रतिक्रिया - Marathi News | CM Mamata Banerjee on congratulatory message from pm Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असं पहिल्यांदाच घडलं, की पंतप्रधानांनी...; नरेंद्र मोदींच्या अभिनंदन संदेशावर ममतांची प्रतिक्रिया

पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजप आणि तृणमूलच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या निशाण्यावर ममता होत्या, तर ममतांच्या निशाण्यावर मोदी होते.  ...

West Bengal Election 2021: ममता बॅनर्जी ५ मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; तृणमूलच्या बैठकीत निर्णय - Marathi News | west bengal election 2021 mamata banerjee to take oath as chief minister on 5th may | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: ममता बॅनर्जी ५ मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; तृणमूलच्या बैठकीत निर्णय

West Bengal Election 2021: तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय झाला आहे. ...

Assembly Election 2021: बंगालमध्ये भाजपा हरला! मोदी-शाहांचा करिश्मा खरोखरच ओसरला? - Marathi News | West Bengal Assembly Election 2021: BJP loses in West Bengal! Did Narendra Modi- Amit Shah's charisma really end? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Assembly Election 2021: बंगालमध्ये भाजपा हरला! मोदी-शाहांचा करिश्मा खरोखरच ओसरला?

Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा करिश्मा ओसरल्याची तसेच भाजपाचे अच्छे दिन संपल्याची चर्चा सुरू झाली आहे.  ...

West Bengal Election Result 2021: ...तर त्याचा जीव धोक्यात आला असता; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप - Marathi News | West Bengal Election Result 2021 Returning Officer claimed his life will be under threat if he allows recounting in Nandigram says Mamata Banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election Result 2021: ...तर त्याचा जीव धोक्यात आला असता; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप

West Bengal Election Result 2021: राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था कायम राखा; ममता बॅनर्जींचं आवाहन ...

West Bengal Assembly Election 2021:  राहुल गांधी जिथे जिथे सभेसाठी गेले, तिथे तिथे काँग्रेसचे डिपॉझिट जप्त झाले  - Marathi News | West Bengal Assembly Election 2021: Congress deposits confiscated wherever Rahul Gandhi held rallies | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Election 2021:  राहुल गांधी जिथे जिथे सभेसाठी गेले, तिथे तिथे काँग्रेसचे डिपॉझिट जप्त झाले 

West Bengal Assembly Election 2021: काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीचे पश्चिम बंगालमधील अस्तित्व जवळपास संपुष्टात आले असून, काँग्रेस आणि डाव्यांना एकही जागा मिळाली नाही. ...

Assembly Election 2021: "जर आपण मोदींच्या पराभवातच आनंद शोधत बसलो, तर..."; अस्वस्थ काँग्रेस नेत्यांचं मौन सुटलं - Marathi News | Assembly Election 2021 Politics voices are getting stronger about the congress rout in elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election 2021: "जर आपण मोदींच्या पराभवातच आनंद शोधत बसलो, तर..."; अस्वस्थ काँग्रेस नेत्यांचं मौन सुटलं

यानंतर आता पक्षातील काही नेत्यांनीच काँग्रेसच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. आता या निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्वाच्या मुद्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Congress) ...

पवारांचा पाऊस आणि ममतांची खुर्ची... पश्चिम बंगालच्या निकालातून उलगडलेली 'विविधतेतील एकते'ची गोष्ट - Marathi News | effects of sharad pawar speech in rain and mamata banerjee campaign on wheelchair | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पवारांचा पाऊस आणि ममतांची खुर्ची... पश्चिम बंगालच्या निकालातून उलगडलेली 'विविधतेतील एकते'ची गोष्ट

विविधतेने नटलेला देश, नानाविध भाषा, परंपरा हे वैविध्यच आपली लोकशाही कायम जिवंत ठेवत आहे आणि ठेवणार आहे. जे उत्तरप्रदेशात उगवते ते पश्चिम बंगालमध्ये पेरले जाऊ शकत नाही. त्यामुळे एकच फुल सगळीकडे डोलू शकत नाही, हे प. बंगालच्या निकालाने स्पष्ट केले.  ...

West Bengal Election Result 2021: अमित शहांबद्दल फारसा आदर वाटत नाही, कारण...; प्रशांत किशोर यांचा सॉल्लिड पंच - Marathi News | West Bengal Election Result 2021 prashant kishor slams bjp and amit shah over stratergy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election Result 2021: अमित शहांबद्दल फारसा आदर वाटत नाही, कारण...; प्रशांत किशोर यांचा सॉल्लिड पंच

West Bengal Election Result 2021: २०० जागा जिंकून म्हणणाऱ्या भाजपला बंगालमध्ये १०० जागाही मिळाल्या नाहीत; प्रशांत किशोर यांचा अंदाज खरा ठरला ...