शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राजकारण : West Bengal Election Result 2021 : भाजपाला पराभूत करता येऊ शकते, भाजपाला आता....’’, बंगालमधील विजयानंतर ममता बॅनर्जींचा टोला

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: “असा हिंसाचार भारताच्या फाळणीवेळी घडल्याचे ऐकले होते”; जेपी नड्डा कडाडले

राष्ट्रीय : Assembly Election 2021: बंगालमधील हिंसाचाराचा निषेध; भाजप उद्या राज्यभर निदर्शने करणार

महाराष्ट्र : लोकशाही संपली असं जाहीर करा, अन्यथा चंद्रकांत पाटील यांना न्यायालयाची माफी मागायला सांगा

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया; जाणून घ्या, काय म्हणाले

राजकारण : “महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद नसते तर गावागावात दुर्बीण घेऊन भाजपाला शोधावं लागलं असतं”

राजकारण : जय श्रीरामनेही भाजपच्या विजयासाठी त्यांचे कोदंड धनुष्य उचलले नाही

राजकारण : Sharad Pawar : पवार साहेंबांच्या अदृश्य हातांमुळे ममता बॅनर्जी जिंकल्या, पण महाराष्ट्रात प्रत्यक्ष हात असूनही…’’

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: निकालानंतर बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार; तृणमूल-भाजप कार्यकर्त्यांत झटापट, ९ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र : Assembly Election Result 2021: “बंगालमधील पराभवामुळे चंद्रकांत पाटील डिस्टर्ब, टीका सहन करण्याचीही ताकद हवी”