लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्या

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
Mamata Banerjee: ममता बॅनर्जी हरल्या तर काय होईल?; पहा काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला - Marathi News | Assembly Election Result 2021: What if Mamata Banerjee lost seat from Nandi gram? see senior journalist Prabhu chawla answer | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mamata Banerjee: ममता बॅनर्जी हरल्या तर काय होईल?; पहा काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला

Mamata Banerjee trailing from Nandigram election: ममता बॅनर्जी  यांनी आपला नेहमीचा मतदारसंघ सोडून सुवेंदू अधिकारी यांना हरविण्यासाठी त्यांच्याच गडामध्ये आव्हान दिले आहे. एकप्रकारे त्यांनी सुवेंदू यांच्या विरोधात उभे राहून उर्वरित पश्चिम बंगालला धाड ...

West Bengal Election Result 2021: पश्चिम बंगालच्या निकालानंतर शरद पवारांकडून दीदींचं अभिनंदन अन् दिले महत्वपूर्ण संकेत - Marathi News | West Bengal Election Result 2021 ncp chief sharad pawar tweet congratulated mamata banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election Result 2021: पश्चिम बंगालच्या निकालानंतर शरद पवारांकडून दीदींचं अभिनंदन अन् दिले महत्वपूर्ण संकेत

West Bengal Election Result 2021: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला दोनशेहून अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे. ...

West Bengal Election Result 2021: "पश्चिम बंगालच्या जनतेनं 'दीदी ओ दीदी'चं जबरदस्त उत्तर दिलंय"; अखिलेश यादवांचा मोदींना सणसणीत टोला - Marathi News | West Bengal Election Result 2021Akhilesh Yadav said bengal gave befitting reply to bjp said now no didi o didi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election Result 2021: "पश्चिम बंगालच्या जनतेनं 'दीदी ओ दीदी'चं जबरदस्त उत्तर दिलंय"; अखिलेश यादवांचा मोदींना सणसणीत टोला

West Bengal Election Result 2021 Akhilesh Yadav And Mamata Banerjee : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आणि भाजपाला (BJP) सणसणीत टोला लगावला आहे.  ...

West Bengal Election Result 2021 : "म्हणून पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा झाला पराभव, चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं नेमकं कारण  - Marathi News | West Bengal Election Result 2021 : "So BJP lost in West Bengal, Chandrakant Patil said the exact reason | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election Result 2021 : "म्हणून पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा झाला पराभव, चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं नेमकं कारण 

West Bengal Election Result 2021 : अनेक राजकीय तज्ज्ञ आणि एक्झिट पोलचे अंदाज चुकवत तृणमूल काँग्रेसने दोनशेहून अधिका जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला १०० च्या आतच समाधान मानावे लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. ...

Assembly Election Result 2021: शरद पवारांचा 'तो' अंदाज शतप्रतिशत खरा ठरला; दीड महिन्यापूर्वीच वर्तवलं होतं निकालाचं भाकित - Marathi News | Assembly Election Result 2021 ncp chief sharad pawar prediction goes right bjp keeps assam | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Assembly Election Result 2021: शरद पवारांचा 'तो' अंदाज शतप्रतिशत खरा ठरला; दीड महिन्यापूर्वीच वर्तवलं होतं निकालाचं भाकित

West Bengal Election Result 2021: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दीड महिन्यांपूर्वी वर्तवलेला अंदाज खरा ठरला ...

West Bengal Election Result 2021: कोरोनाने केलं पराभूत, मात्र मतदारांनी जिंकवलं; तृणमूलचा मयत उमेदवार आघाडीवर  - Marathi News | west bengal election result 2021 late kajal sinha tmc candidate leading in results died due to corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election Result 2021: कोरोनाने केलं पराभूत, मात्र मतदारांनी जिंकवलं; तृणमूलचा मयत उमेदवार आघाडीवर 

West Bengal Election Result 2021: सुरुवातीच्या निवडणूक निकालांच्या कलांमध्ये सिन्हा मोठ्या फरकाने आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे. ...

West Bengal Election Result 2021: 'लाश वही है, बस कफन बदल गया है', प.बंगालच्या निकालावर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया - Marathi News | West Bengal Election Result 2021 Maharashtra Minister and Shiv Sena leader Gulabrao Patil comment on West Bengal election result | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election Result 2021: 'लाश वही है, बस कफन बदल गया है', प.बंगालच्या निकालावर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

West Bengal Election Result 2021: मोदींकडे जे लोक गेले होते ते ममता दीदींचेच अपत्य होते. त्यामुळे लोकांनी ‘लाश वही है, बस कफन बदल गया है’, अशा प्रकारची हुशारी दाखवली, असं गुलाबराव पाटील म्हणाले. ...

Assembly Election Result 2021: पक्षांनी जल्लोषाचा आदेश धुडकावला; निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश - Marathi News | Assembly Election Result 2021: ECI ordered 5 states cheif secretory to file Fir on celebration of victry, suspend SHO | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Assembly Election Result 2021: पक्षांनी जल्लोषाचा आदेश धुडकावला; निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश

West Bengal, Tamil Nadu, Assam, Kerala, Puducherry Assembly Election: कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे निवडणूक आयोगाने पाच राज्ये आणि लोकसभा विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये निकालानंतर कोणताही जल्लोष न करण्याचे आदेश दिले होते. ...