ज्योतिषशास्त्रात पंचांग आणि आठवड्याभरातील ग्रह गोचर, स्थित्यंतरे यांवरून आगामी सात दिवसांच्या कालावधीत घडणाऱ्या घटनांचा वेध घेणे, भाकित करणे, अंदाज वर्तवणे अशा गोष्टींवरून साप्ताहिक राशीभविष्य काढले जाते. Read More
सूर्याचे गोचर, चंद्रग्रहण, अनंत चतुर्दशी, पंचक, पितृपक्षाची सुरुवात, संकष्ट चतुर्थी याचा सकारात्मक प्रभाव काही राशींवर पडू शकतो, असे सांगितले जात आहे. ...