लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शहरालगतच्या भागात पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे मनपाच्या टँकरव्दारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी बहादुरा येथे उघडकीस आला. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यात टाके देवगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बरड्याची वाडी भुकेबरोबरच तहानेनेदेखील व्याकूळ झाल्याचे वृत्त लोकमतमध्ये झळकताच गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी ग्रामपंचायत निधीतून तातडीने टँकर सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बर ...