Maharashtra Budget 2025 Latest Updates: विमान, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जल वाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन व दळणवळण क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा निर्धार अजित पवारांनी(Ajit Pawar) व्यक्त केला. ...
Almatti Dam : केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास परवानगी दिली नसल्याचे स्पष्टीकरण जल आयोग आणि पाणी लवादाने दिले आहे. ...