लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जलवाहतूक

जलवाहतूक, मराठी बातम्या

Water transport, Latest Marathi News

ना भारनियमन, ना तांत्रिक दोष तरीही सहा दिवसआड पाणीपुरवठा का? - Marathi News | No load shedding, no technical fault, why is there still water supply problem for six days? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ना भारनियमन, ना तांत्रिक दोष तरीही सहा दिवसआड पाणीपुरवठा का?

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नियोजन शून्य, नागरिकांचे बेहाल : मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणात ५२ जलसाठा शिल्लक, मजीप्राचे नियोजन शुन्य ...

उन्हाचा वाढला चटका, पाण्याची टंचाई असल्याने पुणेकरांची तहान भागतेय टँकरवर - Marathi News | pune news the heat of the summer has increased due to water shortage Pune residents are quenching their thirst with tankers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाचा वाढला चटका, पाण्याची टंचाई असल्याने पुणेकरांची तहान भागतेय टँकरवर

- फेब्रुवारीत ३८,५३२ टँकरने पाणीपुरवठा, मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये पाणीटंचाईचा फटका ...

'जल जीवन मिशन'च्या कामांना १० कोटींचे बुस्टर; २५ कोटी रुपयांची गरज - Marathi News | Booster of Rs 10 crore for 'Jal Jeevan Mission' works; Rs 25 crore required | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'जल जीवन मिशन'च्या कामांना १० कोटींचे बुस्टर; २५ कोटी रुपयांची गरज

राज्य शासनाने दिला निधी : अर्धवट कामे आता मार्गी लागणार ...

या २३ गावांत सौरऊर्जेच्या माध्यमातून होणार पाणीपुरवठा - Marathi News | Water supply will be provided through solar energy in these 23 villages | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :या २३ गावांत सौरऊर्जेच्या माध्यमातून होणार पाणीपुरवठा

Chandrapur : प्रति व्यक्तीला प्रति दिवस ५५ लिटर पाण्याचे केले आहे नियोजन ...

Nar Par Project : नार-पार प्रकल्पासाठी 3801 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन होणार, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Land acquisition of 3801 hectares will be done for Nar-Par project, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नार-पार प्रकल्पासाठी 3801 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन होणार, वाचा सविस्तर 

Nar Par Project : नार पारसाठी (Nar Par Prakalp) भूसंपादनासाठी तांत्रिक मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

जायकवाडीत पाणी सोडण्याचा आकडा हा कायम मोघम स्वरूपाचा राहत आला; शांताराम गजे - Marathi News | The number of water discharges in Jayakwadi has always remained in a stagnant state; Shantaram Gaje | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडीत पाणी सोडण्याचा आकडा हा कायम मोघम स्वरूपाचा राहत आला; शांताराम गजे

जायकवाडी प्रकल्पासह वरच्या बाजूच्या धरण प्रकल्पांचा गाळ अभ्यास आजपर्यंत झालेला नाही. सर्वच धरणांतील जिवंत पाणीसाठा मोजमाप पुरातन आहे. त्यामुळे उर्ध्व धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा आकडा हा कायम मोघम स्वरूपाचा राहत आला. ...

Water Release : निळवंडेतून १ हजार ७०० क्युसेकने प्रवरा नदीतून पाण्याचा विसर्ग - Marathi News | Water Release: 1,700 cusecs of water released from Nilwande through Pravara River | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water Release : निळवंडेतून १ हजार ७०० क्युसेकने प्रवरा नदीतून पाण्याचा विसर्ग

Water Release : आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे जलाशय भंडारदरा धरणात ८ हजार ५६३ दशलक्ष घनफूट आणि निळवंडे धरणात २ हजार ४९६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध असून, निळवंडे धरणातून गेल्या महिन्यापासून सुरू असलेले रब्बीचे दुसरे आवर्तन कायम ठेवण्यात आले आहे. ...

मोहाडीत महिलांची पाण्यासाठी होतेय भटकंती; प्रशासनाने नियोजन न केल्याने पाणी टंचाई - Marathi News | Women are wandering for water in Mohadi; Water shortage due to lack of planning by the administration | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहाडीत महिलांची पाण्यासाठी होतेय भटकंती; प्रशासनाने नियोजन न केल्याने पाणी टंचाई

Bhandara : उपाययोजनांची गती वाढवा; बंधारा बांधण्याचे काम झाले सुरू ...