lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जल प्रदूषण

जल प्रदूषण

Water pollution, Latest Marathi News

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पाच्या तेल गळतीमुळे किनारा काळवंडला   - Marathi News | Oil spill from ONGC project in Uran blackened the coast | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरणच्या ओएनजीसी प्रकल्पाच्या तेल गळतीमुळे किनारा काळवंडला  

लाखो लिटर्स क्रूड ऑइल मागणीदेवीच्या नाल्यातून थेट समुद्रात पोहचल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण झाले आहे. ...

Indrayani River: नदी सुधारचे ढोल बडविणाऱ्यांना माय इंद्रायणीचे दु:ख कधी समजणार? - Marathi News | When will those who beat the drum of river improvement understand the suffering of My Indrayani river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदी सुधारचे ढोल बडविणाऱ्यांना माय इंद्रायणीचे दु:ख कधी समजणार?

इंद्रायणी नदीवरून श्रेयवाद आणि नदी सुधारचे ढोल बडविणाऱ्यांना माय इंद्रायणीचे दु:ख कधी समजणार? असा प्रश्न पर्यावरणवादी संघटनांना पडत आहे... ...

'इंद्रायणी'बरोबर आता पवनेतही रसायन; प्रदुषणामुळे जलतरांचे जीव धोक्यात - Marathi News | With 'Indrayani' now in Pawan too Rasayan; Due to pollution, the lives of swimmers are in danger | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'इंद्रायणी'बरोबर आता पवनेतही रसायन; प्रदुषणामुळे जलतरांचे जीव धोक्यात

याकडे महापालिका प्रशासन, पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे दुर्लक्ष... ...

तीर्थरूपी इंद्रायणीची झाली गटार; महापालिका, पर्यावरण विभाग आणि शासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Indrayani's pilgrimage became the sewer; Neglect of Municipalities, Environment Department and Govt | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीर्थरूपी इंद्रायणीची झाली गटार; महापालिका, पर्यावरण विभाग आणि शासनाचे दुर्लक्ष

वारकऱ्यांची गंगा असणारी तीर्थरुपी इंद्रायणी आता गटारगंगा झाली आहे... ...

धक्कादायक! नागपूरच्या सांडपाण्यात चिकुनगुनिया, रेबीजचे विषाणू - Marathi News | Shocking! Chikungunya, rabies virus in sewage of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! नागपूरच्या सांडपाण्यात चिकुनगुनिया, रेबीजचे विषाणू

Nagpur News नागपूरच्या सांडपाण्यात चिकुनगुनिया व रेबीजच्या ‘झुनोटिक व्हायरस’ आढळून आला आहे. सांडपाण्यावरील हा महत्त्वपूर्ण अभ्यास ‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या (सीम्स) संशोधकांनी केला आहे. ...

काेराडी परिसरातील पाण्यात आढळले शिसे, आर्सेनिक, मर्क्युरीसारखे घटक - Marathi News | Elements like lead, arsenic, mercury were found in the water of Keradi area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काेराडी परिसरातील पाण्यात आढळले शिसे, आर्सेनिक, मर्क्युरीसारखे घटक

Nagpur News काेराडी औष्णिक वीज केंद्रालगत पाणी असाे की भूजल, दाेन्हीमध्ये शिसे, आर्सेनिक, मर्क्युरी यांसारखे जड धातू आणि इतर धाेकादायक रासायनिक घटक मिसळून गेले आहेत, ज्यामुळे अतिगंभीर अशा जीवघेण्या आजारांचा विळखा नागरिकांभाेवती बसला आहे. ...

‘ईकाॅर्निया’ने केले अंबाझरीसह सर्व तलाव दूषित - Marathi News | All lakes including Ambazari were contaminated by 'Ecarnia' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ईकाॅर्निया’ने केले अंबाझरीसह सर्व तलाव दूषित

Nagpur News ईकाॅर्निया’ म्हणजेच जलपर्णी अशीच एक वनस्पती आहे, जिने नागपूर शहरातील बहुतेक तलावांची जैवविविधता दूषित केली आहे. ...

मुंबईतल्या सांडपाण्याचा पुन्हा वापर होणार! ७ प्रकल्पांच्या कामाला आजपासून सुरुवात - Marathi News | Sewage in Mumbai will be reused! Work on 7 projects will start from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या सांडपाण्याचा पुन्हा वापर होणार! ७ प्रकल्पांच्या कामाला आजपासून सुरुवात

मुंबईतील वरळी, वांद्रे, मालाड, घाटकोपर, धारावी, भांडुप आणि वर्सोवा याठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार ...