लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जल प्रदूषण

जल प्रदूषण

Water pollution, Latest Marathi News

पाच महिन्यांपासून लेडेझरी पिण्याच्या पाण्यापासून वंचित - Marathi News | Lendezri has been deprived of drinking water for five months | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पाच महिन्यांपासून लेडेझरी पिण्याच्या पाण्यापासून वंचित

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : तीन किमी अंतराहून महिलांना आणावे लागते पाणी ...

राईस मिलमधील दूषित पाणी थेट संरक्षित जंगलात - Marathi News | Contaminated water from rice mill directly into protected forest | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राईस मिलमधील दूषित पाणी थेट संरक्षित जंगलात

Chandrapur : वन्यप्राण्यांच्या जीवितासह अधिवासालाही धोक्याची शक्यता ...

सांडपाणी वाहणाऱ्या नालीतून भरावे लागते पिण्याचे पाणी - Marathi News | Drinking water has to be filled from sewage drains | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सांडपाणी वाहणाऱ्या नालीतून भरावे लागते पिण्याचे पाणी

कुंभली येथील प्रकार : नागरिकांचे आरोग्य धोक्यात ...

आमदार साहेब, तुम्हीच दूषित पाणी पिऊन दाखवा; ग्रामस्थ संतापले - Marathi News | MLA sir, Can you drink the contaminated water; The villagers got angry | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आमदार साहेब, तुम्हीच दूषित पाणी पिऊन दाखवा; ग्रामस्थ संतापले

Yavatmal : दूषित पाण्यामुळे गावातील अनेक जण रोगग्रस्त ...

आधीच डेंग्यूचा ससेमिरा, त्यात गढूळ पाणीपुरवठा - Marathi News | Already a case of dengue, with a muddy water supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधीच डेंग्यूचा ससेमिरा, त्यात गढूळ पाणीपुरवठा

गेल्या काही दिवसांपूर्वी जुने नाशिक परिसरातही असाच गढूळ पाणीपुरवठा केला जात हाेता. या आठवड्यातही बागवानपुरा, काझी गढी, अमरधामरोड परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ...

सर्वे अन् डीपीआरमध्ये गेली चार वर्षे, प्रकल्प कधी होणार? एसटीपीचा पुन्हा डीपीआर! - Marathi News | Last four years in survey and DPR, when will the project be done? DPR of STP again! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वे अन् डीपीआरमध्ये गेली चार वर्षे, प्रकल्प कधी होणार? एसटीपीचा पुन्हा डीपीआर!

शासनाकडे करणार निधीची मागणी ...

तळोजातील सांडपाण्यामुळे किनारपट्टीवरील मासेमारी धोक्यात - Marathi News | Taloja sewage threatens coastal fisheries | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजातील सांडपाण्यामुळे किनारपट्टीवरील मासेमारी धोक्यात

ही वाहिनी खारघरपर्यंत आली असून ती संपूर्ण दिवाळे, ठाणे, बेलापूर, न्हावा मोरवे, उरण या मार्गाने जात असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...

वीज निर्मिती केंद्राच्या फ्लाय ॲशमुळे कन्हान नदीचे पाणी दूषित - Marathi News | Kanhan river water contaminated due to fly ash of power generation plant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज निर्मिती केंद्राच्या फ्लाय ॲशमुळे कन्हान नदीचे पाणी दूषित

शहरातील पाणी पुरवठ्यावर मर्यादा : औष्णिक वीज केंद्राला उपाययोजना करण्याची विनंती ...