सातारा जिल्ह्यातील गोपूज गावामध्ये गेल्या ८ एप्रिलपासून सलग दीड महिना पाण्यासाठी श्रमदानातून काम चालू होते. निसर्गाची अवकृपा असली तरी पाणी फाऊंडेशनच्या कृपेने गावकरी उन्हाची तमा न बाळगता उद्या पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी संघर्ष करीत आहेत. ...
कारंजा तालुक्यातील भिवापूर हे गाव दुष्काळाचे चटके सोसत असतांना तिथल्या आठ ते दहा चिमुकल्या पोरांनी हातात कुदळ, फावडे घेऊन काम सुरू केले. हाताला फोड आली... लोक हसली... वेड्यात काढलं... पण लहान हातांनी जिद्दीने जे काम केलं ते गावातील मोठी माणस करू शकली ...
दहिवडी : ‘दुष्काळ’ हा शब्द पुसण्यासाठी गेली ४५ दिवस तालुक्याने ऊन, वारा अन् पावसाची तमा न बाळगता दिवसरात्र काम केले. पहाटे पाचला भोंगा.. लोकं अंघोळ चहा, नाष्टा.. घर, आंगण, जनावराचा गोठा साफ.. जनावरांच्या धारा व्हायच्या तोपर्यंत सातचा भोंगा व्हायचा. ...
सातारा जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावांत मनसंधारणातून वॉटर कप स्पर्धेचं मोठं काम उभं राहिलं असून, लोकांनी हे युद्ध जिंकलं आहे. आता पावसाचं पाणी साठल्यानंतर विजयाचे नगारे वाजवणं बाकी राहिलं आहे. दुष्काळाच्या गर्तेत सुरू असणारं हे काम पाणीदार पहाट घेऊनच ...
श्रमदान करून गॅबियन बंधारा पूर्ण केल्याचा आनंदोत्सव बेचखेडावासियांनी साजरा केला. उपस्थितांना पेढा वाटण्यात आला. व्ही चिन्ह दाखवून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. ...
सातारा : गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असणाºया तिसºया वॉटर कप स्पर्धेची सांगता मंगळवारी मध्यरात्री बाराला झाली. श्रमदान व यंत्रांच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम झाले असून, आता फक्त वरुणराजाची प्रतीक्षा लागली आहे. पावसाळ्यात साठणाºया या पाण्यातून दु ...
माण तालुक्याच्या इतिहासात सर्वात मोठी जलक्रांती गेल्या ४५ दिवसांत झाली. चांगला पाऊस पडल्यानंतर या गावाचा पिण्याचा पाण्याचा शंभर टक्के तसेच शेती पाण्याचा काहीअंशी प्रश्न मिटणार आहे. ...