भारत विरुद्ध इंग्लंड चेन्नई कसोटीत (India vs England Chennai Test) मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर त्याच मैदानात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघानं सरावाला सुरुवात केलीय ...
चेपॉकवर शेवटच्या दोन दिवसांत फिरकीला साथ लाभते. या पार्श्वभूमीवर अश्विन आणि कुलदीपचे स्थान निश्चित मानले जात होते. कोहलीने सामन्याच्या पूर्वसंध्येला हेच सांगितले. ...