Washington Sundar : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने मायदेशी परतताच त्याच्याकडील अनमोल ठेवा सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे अजिंक्य रहाणे युवा खेळाडूंसह मैदानावर उतरला आणि टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ...
रुपारेल कॉलेजसमोरील इमारतीत अजिंक्यसाठी रेड कार्पेट हांथरण्यात आले होते... दोन महिन्यांहून अधिक काळ लेकीपासून दूर असलेल्या अजिंक्यनं मुलीची गळाभेट घेतली तो क्षण भावनिक करणारा ठरला... ...
India vs Australia 4th Test : भारताचे आघाडीचे सहा फलंदाज १८६ धावांवर माघारी परतले होते आणि ऑस्ट्रेलिया १८३ धावांनी पुढे होते. त्यावेळी सुंदर आणि ठाकूर यांनी खेळपट्टीवर ठाण मांडला ...