Ben Stokes Ravindra Jadeja Handshake controversy, IND vs ENG: सामना संपायच्या आधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि भारतीय अष्टपैलू रवींद्र जाडेजा यांच्यात हात मिळवण्यावरून गोंधळ सुरू झाला होता. या वादामुळे सामना संपल्यानंतर तरी दोघांनी 'शेक हँड' केल ...