पुण्यातल्या विविध भागात माेकळ्या खाणी असून या खाणींमध्ये अनेक तरुण पाेहण्यासाठी उतरत असतात. खाेलीचा अंदाज न अाल्याने या खाणींमध्ये बुडून काहींचा मृत्यू झाला अाहे. त्यामुळे या खाणींच्या बाजूला संरक्षक भिंती उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
१० ते ११ वयोगटातील मुलांमध्ये बागेत खेळत असताना किरकोळ कारणावरून वाद झाले. यातून स्वप्नील भेंडे यांनी लहान मुलाला बेदम मारहाण केली. जखमी मुलास पुढील उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
केंद्र सरकारने स्किल इंडिया अतंर्गत बेरोजगार, अल्पशिक्षित व शिक्षित युवक युवतींना विविध व्यवसायांचे मार्गदर्शन सुरू केले आहे. लाईट हाऊस हा तसाच प्रकल्प आहे. ...
येत्या तीन वर्षात राज्यातील ९० टक्के शेती पंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसा देखील वीजपुरवठा होणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...