तुझ्यामुळे माझ्या पाठिमागे अपघात झाला आहे, असा बहाणा करीत एका तरुणाला १७ हजाराला लूबाडण्याचा प्रकार उघड झाला आहे. या तरुणाला एटीएम सेंटरमध्ये घेऊन जाऊन पैसे काढण्यास भाग पाडण्यात आले. ...
प्रशासनाकडून सध्या सुमारे ४५० बसेसच्या तपासणीचे काम सुरू आहे. काही बसेसच्या स्टेअरिंगच्या नटबोल्टला लॉक पिन नसल्याचे तपासणीत दिसून आले आहे. त्या सर्व बसेसला ही पिन बसविण्यात आली आहे. ...
पीएमपी बसचे स्टिअरिंग तुटून बस पुलावरुन खाली काेसळल्याने प्रवासी जखमी झाले, या प्रवाश्यांना तातडीने 108 क्रमांकावरील रुग्णवाहिकांची मदत मिळाल्याने त्यांना तातडीने उपचार मिळू शकले. ...
ऐन पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात बांधलेली शेडही उध्वस्त झाल्यावर इथले कामगार सैरभैर होऊन पत्र्यांखाली वाचलेले तुटके,फुटके सामान गोळा करताना दिसून आले. ...
रात्री दहाच्या सुमारास हॉटेलचे मालक अमर कणसे यांनी एका मित्राला फोन करुन आपण आता खडकवासला येथे असून आत्महत्या करत असल्याचे सांगितले़. पोलिसांनी खडकवासला परिसरात शोध घेतला असता ते ... ...