अनेक गावांची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचा नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने काही दिवसांपासून नदीला डबक्याचे स्वरूप आले आहे. यामुळे अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. भद्रावतीच्या इतिहासात पहिल्यांदाच भद्रावतीकरांना पाण्याच्या भीषण टंच ...
शहराला शिरपूर येथील वर्धा नदीतून पाणीपुरवठा होतो. परंतु याठिकाणी पूल बनविणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने वर्धा नदीचे पाणी अडविले. पाणीपुरवठ्याच्या विहिरीची पातळी अतिशय खालावली आहे. परिणामी कळंब शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ...
वर्धा नदीच्या पात्रात बोटींच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु होता. त्यामुळे यवतमाळच्या उपविभागीय अधिकारी व देवळी तहसील कार्यालयाने संयुक्तरित्या कारवाई करीत दहा बोटी जप्त केल्या. ...
जिल्ह्यातील पुलगाव शहरासह वर्धा व अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या व शेतमाल फुलविणाºया जीवनदायी वर्धा नदीचे पात्र भर पावसाळ्यातही कोरडे आहे. नदीच्या पात्रात जलपर्णी वनस्पतीसह शेवाळ व घाणेरड्या पाण्याचे ल ...
रविवारपासून सुरू झालेला संततधार पाऊस गुरूवारी पाचव्याही दिवशी सुरूच असून त्यामुळे पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीतील पाण्याची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. ...
रेती घाटांतून कोट्यवधीचा महसूल देणाऱ्या, शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागविणाºया तथा पिकांचे सिंचन करून अन्नधान्य पिकविण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या नद्या सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. ...