मंगळवारी सकाळी कालबाह्य झालेले बॉम्ब निकामी करताना झालेल्या स्फोटात सहा जणांना प्राण गमवावे लागले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीएडी कॅम्प परिसराच्या शेजारी असलेल्या गावांचे पुनर्वसन गरजेचे असून तशी मागणीही आहे. ...
पुलगाव येथील दारुगोळा भांडारात मंगळवारी पहाटे झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. ...
Wardha Blast : वर्ध्यातील पुलगावातील लष्कर तळावर जुनी स्फोटकं निकामी करताना भीषण स्फोट झाला. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका जवानाचाही समावेश आहे. ...
Wardha Blast: वर्धा जिल्ह्यातील पुलगावात असलेल्या लष्करी तळावर मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास झालेल्या अपघाती स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता सहावर गेली आहे. ...