२० नोव्हेंबरला केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या परिसरात कालबाह्य झालेले बॉम्ब निकामी करताना झालेल्या दुदैवी घटनेला तीन दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. ...
पुलगावजवळच्या सोनेगाव आबाजी येथील पुलगाव दारुगोळा भांडारात बॉम्ब निष्क्रिय करतांना झालेल्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या परिवारांना केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी सकाळी भेट दिली व त्यांची चौकशी केली. ...
पैशासाठी हपापलेला कंत्राटदार आणि त्याच्याकडून लाखोंची मलाई मिळत असल्याने लष्कराचे संबंधित अधिकारी सुरक्षेचे कोणतेही कवच न देता मजुरांना रोज मृत्यूच्या दाढेत पाठवत असल्याची संतापजनक माहिती आहे. जीवन-मरणाच्या लढाईत अडकलेले गरीब मजूर पोटाची आग शमविण्यास ...
कालबाह्य स्फोटके निकामी करण्यासाठी अकुशल कामगारांचा वापर करण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप स्फोटातील जखमींनी केल्यान कॅम्प प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. सोनेगाव (आबाजी) परिसरात घडलेल्या घटनेने शहर व परिसर हादरून गेला. ...
पेटीतील अनेक बॉम्ब एकाचवेळेस फुटल्याने यातील एक बॉम्ब जवळच उभ्या असलेल्या मिलीटरी व्हॅनच्या टायरला छेदून गेला. हा बॉम्ब व्हॅनमधील दारूगोळ्यात पडला असता तर मोठा अनर्थ घडला असता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. ...