लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्धा

वर्धा

Wardha-ac, Latest Marathi News

पुलगावात ‘चेन स्नॅचिंग’; पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी, चोरटे शोधण्याचे मोठे आव्हान - Marathi News | 'Chain snatching' in Pulgaon; big challenge to find thieves in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुलगावात ‘चेन स्नॅचिंग’; पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी, चोरटे शोधण्याचे मोठे आव्हान

पोलिसांकडून अनेकदा मौल्यवान दागिने परिधान करुन घराबाहेर न निघण्याचे आवाहन केले जाते. मात्र, नागरिकांचे याला पाहिजे तेवढे सहकार्य मिळत नसल्याने अशा घटना घडताना दिसून येत आहेत. ...

"शिवसेनेचा अंत जवळ आलाय", नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | 'The end of Shiv Sena is near', Narayan Rane's criticism of Uddhav Thackeray | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :"शिवसेनेचा अंत जवळ आलाय", नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

महात्मा गांधी औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी) वर्धा येथे आयोजित सेवाग्राम औद्योगिक महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ...

शशी थरुर यांनी सेवाग्रामध्ये चालवला चरखा, महात्मा गांधींना अभिवादन - Marathi News | Shashi Tharoor runs charkha in Sevagra, salutes Mahatma Gandhi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शशी थरुर यांनी सेवाग्रामध्ये चालवला चरखा, महात्मा गांधींना अभिवादन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा.डॉ. शशी थरूर यांनी सकाळी ९.१५ वा. सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमला भेट दिली. ...

पूजेसाठी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ‘चेन’ जबरीने केली ‘स्नॅच’; धुनिवाले मठ परिसरात खळबळ - Marathi News | bikers chain snatched from woman and run away in dhuniwale math area wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पूजेसाठी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ‘चेन’ जबरीने केली ‘स्नॅच’; धुनिवाले मठ परिसरात खळबळ

शहर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु ...

तृतीयपंथीशी लग्नाचा तगादा, नकार देताच केला चाकूने हल्ला; वर्ध्यातील घटना - Marathi News | man attacks with knife as transgender refuses to marry him | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तृतीयपंथीशी लग्नाचा तगादा, नकार देताच केला चाकूने हल्ला; वर्ध्यातील घटना

आरोपीस अटक ...

'आझादी से अंत्योदय तक' मोहिमेत देशातील ‘टॉप-१०’ जिल्ह्यांमध्ये वर्ध्याचा समावेश - Marathi News | Wardhya included among the 'top-10' districts of the country in Azadi Se Antyodaya Tak campaign | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'आझादी से अंत्योदय तक' मोहिमेत देशातील ‘टॉप-१०’ जिल्ह्यांमध्ये वर्ध्याचा समावेश

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मानित ...

‘पुलीस मे रिपोर्ट दी, तो जान से मार डालूंगा’, दोघांवर तलवारीने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी - Marathi News | 'Police me report di, to jaan se maar dalunga', threatening to kill the two by attacking them with a sword | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘पुलीस मे रिपोर्ट दी, तो जान से मार डालूंगा’, दोघांवर तलवारीने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी

इतवारा बाजार परिसरातील घटना ...

जलतरण स्पर्धेत वर्ध्याचा ‘रुद्र’ने मारली बाजी; ५ जिल्ह्यातून ठरला अव्वल - Marathi News | Wardhya's 'Rudra' tops five districts in swimming competition; Defeated 18 competitors | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जलतरण स्पर्धेत वर्ध्याचा ‘रुद्र’ने मारली बाजी; ५ जिल्ह्यातून ठरला अव्वल

१८ स्पर्धकांवर केली मात ...