लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्धा

वर्धा

Wardha-ac, Latest Marathi News

आजारपणाने मृत्यू झाला; मुलीचा मृतदेह घरातच पुरला, आठवड्यानंतर धक्कादायक घटना उजेडात - Marathi News | girl died of illness; her body buried in the house by parents as they have no money for funeral, incident came to light a week later | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आजारपणाने मृत्यू झाला; मुलीचा मृतदेह घरातच पुरला, आठवड्यानंतर धक्कादायक घटना उजेडात

जन्मदात्यांसह भावास घेतले ताब्यात ...

वा रे पठ्ठ्या ! गावची लाइन गेल्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच फोन - Marathi News | man called directly to CM as the power outage hits in the village due to heavy rainfall | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वा रे पठ्ठ्या ! गावची लाइन गेल्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच फोन

ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल ...

अल्पवयीन मुलीचे लैगिक शोषण करणाऱ्यास दहा वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | ten years rigorous imprisonment for abusing a minor girl | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलीचे लैगिक शोषण करणाऱ्यास दहा वर्षांचा सश्रम कारावास

दंडही ठोठावला : वर्धा येथील जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल ...

राष्ट्रवादीतील दुफळीनंतर साहेब-दादांशी स्नेह कायम राखण्यासाठी धडपड - Marathi News | Party workers Struggle to maintain friendship with Sharad Pawar and Ajit Pawar after factionalism in NCP | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राष्ट्रवादीतील दुफळीनंतर साहेब-दादांशी स्नेह कायम राखण्यासाठी धडपड

राकाँतील बंडानंतर नेत्यांसमोर प्रश्न : साहेबांकडे समर्थकांची गर्दी ...

चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वाघाचा धुमाकूळ, युवकावर हल्ल्याचा प्रयत्न - Marathi News | Tiger roaming in Chandrapur-Wardha district border, attempt to attack youth | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वाघाचा धुमाकूळ, युवकावर हल्ल्याचा प्रयत्न

वनविभागाने लावले १६ ट्रॅप कॅमेरे ...

विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा, मारण्यासाठी उगारले धारदार शस्त्र - Marathi News | mess in two students groups, sharp weapons raised to kill | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा, मारण्यासाठी उगारले धारदार शस्त्र

यशवंत विद्यालय समोरील प्रकार : पोलिसांनी घेतली धाव घेत वाद सोडविला ...

‘फ्लॅट’मध्ये सुरू होती बनावट दारू निर्मिती; एकाला अटक, एक फरार - Marathi News | Fake liquor was being manufactured in the 'flat'; One arrested, one absconding | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘फ्लॅट’मध्ये सुरू होती बनावट दारू निर्मिती; एकाला अटक, एक फरार

सावंगी पोलिसांकडून कारवाई ...

नात्याला काळीमा; नातीनच ठरली आजोबाच्या वासनेची शिकार - Marathi News | The relationship is blackened; Grandson became the victim of grandfather's lust | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नात्याला काळीमा; नातीनच ठरली आजोबाच्या वासनेची शिकार

शहारातील धक्कादायक घटनेने खळबळ : शहर पोलिसांत गुन्हा दाखल ...