लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्धा

वर्धा

Wardha-ac, Latest Marathi News

तुझे लग्न दुसरीकडे कसे होते पाहतेच.. प्रेयसीने ‘ब्लॅकमेल’ केल्याने प्रियकराने घेतला गळफास - Marathi News | wardha young man commits suicide after being continuously blackmailed by girlfriend | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तुझे लग्न दुसरीकडे कसे होते पाहतेच.. प्रेयसीने ‘ब्लॅकमेल’ केल्याने प्रियकराने घेतला गळफास

पारबता ही सहकारी तिलक साटोणे याच्यासोबत मिळून आशिषला नेहमी त्रास द्यायची. तुझे लग्न कसे होते ते बघतोच, अशी धमकी देऊन ते वारंवार पैशाची मागणी करायचे. ...

पैशाचा वाद नडला; न.प. कर्मचाऱ्याचा मृतदेह दुचाकीसह विहिरीत पुरला, ७ दिवसांनी उलगडा - Marathi News | nagar panchayat employee murdered over money dispute in wardha, dead body and bike found in a well after seven days | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पैशाचा वाद नडला; न.प. कर्मचाऱ्याचा मृतदेह दुचाकीसह विहिरीत पुरला, ७ दिवसांनी उलगडा

आर्वी पोलिसांना मृतदेह विहिरीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी थेट विहिरीकडे धाव घेत तपासाला सुरुवात केली. तब्बल दोन ते तीन तास प्रयत्न केल्यानंतर महेंद्रचा मृतदेह आणि दुचाकी गळाला लागली. ...

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात; साहित्य महामंडळाची घोषणा - Marathi News | the 96th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan to be held in wardha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात; साहित्य महामंडळाची घोषणा

हे संमेलन जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात येईल, असे महामंडळ अध्यक्ष उषा तांबे यांनी सांगितले. ...

अन् आई-वडिलांसमोरच मुलीने प्रियकरासोबत ठोकली धूम; घरच्यांची पोलिसात धाव - Marathi News | In front of her parents, the girl run away with her boyfriend | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अन् आई-वडिलांसमोरच मुलीने प्रियकरासोबत ठोकली धूम; घरच्यांची पोलिसात धाव

मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही अक्षय नामक मुलाने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार घरच्यांनी तळेगाव पोलिसात दिली. ...

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपची गांधीगिरी; राष्ट्रपित्यांच्या पुतळ्यासमोर दिले धरणे - Marathi News | BJP's Gandhigiri for OBC reservation; agitation in front of the statue of mahatma gandhi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपची गांधीगिरी; राष्ट्रपित्यांच्या पुतळ्यासमोर दिले धरणे

फडणवीस सरकारने काढलेला ओबीसी आरक्षणाचा ऑर्डिनन्स या सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने लॅप्स केल्याचा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला. ...

‘मेरे सपने बडे है, उसे पुरा करने जा रही हूँ’, चिठ्ठी लिहून मुलीचे घरातून पलायन - Marathi News | ‘My dreams are big, I am going to fulfill them’, minor girl fled from home after writing a letter | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘मेरे सपने बडे है, उसे पुरा करने जा रही हूँ’, चिठ्ठी लिहून मुलीचे घरातून पलायन

१६ वर्षीय अल्पवयीन मुलगी, सर्व सदस्य घरात असताना मुलगी अचानकपणे दुपारच्या सुमारास घरातून गायब झाली.  ...

म्हणे जिन सवार...त्याला झोपू द्या, ‘विज्ञान’ पदवीधर रितिक ठरला अघोरी विद्येचा बळी! - Marathi News | young man from amravati became a victim of tantra mantra and Aghori Vidya and killed in arvi wardha and | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :म्हणे जिन सवार...त्याला झोपू द्या, ‘विज्ञान’ पदवीधर रितिक ठरला अघोरी विद्येचा बळी!

त्याच्यावर जिन सवार आहे. त्यामुळे तो सध्या झोपी गेला, त्याला झोपू द्या. आम्ही पूजा करतो. तो बरा होईल, असे सांगत आर्वी येथील एका तथाकथित मांत्रिकाने अमरावती येथील एका निष्पाप तरुणाचा बळी घेतला. ...

उपचाराच्या नावाखाली तांत्रिक विद्येचा वापर; तरुणाचा गळा आवळून खून, तीन आरोपींना अटक - Marathi News | Three arrested for murder of a young man by strangulation in the name of treatment | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उपचाराच्या नावाखाली तांत्रिक विद्येचा वापर; तरुणाचा गळा आवळून खून, तीन आरोपींना अटक

मृत तरुण मानसिकरित्या अस्वस्थ असल्यामुळे त्याला उपचाराकरिता या आरोपींकडे आणण्यात आले होते. परंतु, आरोपींनी संगनमत करून त्याचा तांत्रिक विद्येप्रमाणे उपचार करून गळा आवळून खून केला.  ...