लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्धा

वर्धा

Wardha-ac, Latest Marathi News

आईच्या प्रियकराचा मुलांनीच काढला काटा; तिघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | two siblings along with a friend killed Arun Kumar as the mother was having an immoral relationship with Arun | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आईच्या प्रियकराचा मुलांनीच काढला काटा; तिघांना ठोकल्या बेड्या

करंजी (भोगे) येथील हत्याप्रकरणाचा उलगडा ...

अन् त्याने पोलिसांच्या देखत पत्नीच्या तोंडात टाकले विष; आर्वी येथील घटनेने खळबळ - Marathi News | husband brutally beats wife and gave poison | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अन् त्याने पोलिसांच्या देखत पत्नीच्या तोंडात टाकले विष; आर्वी येथील घटनेने खळबळ

आरोपी पतीस अटक ...

धक्कादायक! सख्ख्या भावाकडून लहान बहिणीचे शोषण; विकृत घटनेने शहरात खळबळ - Marathi News | Exploitation of 15 year old girl by 17 year old brother at wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धक्कादायक! सख्ख्या भावाकडून लहान बहिणीचे शोषण; विकृत घटनेने शहरात खळबळ

सख्या भावाचा बहिणीवर अत्याचार, नात्याला काळीमा फासणारी घटना ...

वर्ध्यात कोसळधार; पुन्हा पूरस्थितीचे संकट, आष्टी तालुक्यातील चार गावांत शिरले पुराचे पाणी - Marathi News | Heavy rain again in Wardha district, flood water entered four villages of Ashti tehsil | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात कोसळधार; पुन्हा पूरस्थितीचे संकट, आष्टी तालुक्यातील चार गावांत शिरले पुराचे पाणी

काही प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने विविध मार्गांवरील पूल पाण्याखाली आल्याने शनिवारी जिल्ह्यावर पुन्हा एकदा पूरस्थितीचे संकट ओढवले. ...

ट्रकला बसची धडक, १६ प्रवाशांना दुखापत; नागपूर-हैदराबाद मार्गावरील घटना - Marathi News | 16 passengers injured as Bus collides with truck; Accident on Nagpur-Hyderabad route | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ट्रकला बसची धडक, १६ प्रवाशांना दुखापत; नागपूर-हैदराबाद मार्गावरील घटना

दोन्ही वाहनांत धडक होताच ट्रक रस्त्याच्या कडेला उतरून उलटला. तर अनियंत्रित झालेली बस थेट रस्ता दुभाजकावर चढली. ...

उपमुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीची केली पाहणी; पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करण्याचं आश्वासन - Marathi News | Deputy CM devendra Fadnavis inspected the flood situation in wardha district; Promise to help flood affected farmers as much as possible | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उपमुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीची केली पाहणी; पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करण्याचं आश्वासन

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वर्धा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली व नुकसानग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. ...

वर्धा जिल्ह्यात पावसाचे थैमान; नदी-नाल्यांना पूर, ४२ गावांचा संपर्क तुटला - Marathi News | heavy rain continues in Wardha district; All 31 gates of the lower Wardha dam were opened, alert for the riverside villages | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात पावसाचे थैमान; नदी-नाल्यांना पूर, ४२ गावांचा संपर्क तुटला

अतिवृष्टीचा वर्धा जिल्ह्याला चांगलाच फटका बसला असून पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील तब्बल ४२ गावांचा संपर्क तुटला आहे. ...

अल्पवयीन मुलीचे शोषण करीत केले गर्भवती; वर्ध्यातील घटनेने खळबळ - Marathi News | man arrested for impregnating minor girl after repeated sexual assault | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलीचे शोषण करीत केले गर्भवती; वर्ध्यातील घटनेने खळबळ

१७ वर्षीय पीडिता ही समुद्रपूर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून ती मागील काही वर्षांपासून वर्ध्यात शिक्षणासाठी किरायाच्या खोलीत राहते. ...