जागतिक पर्यटनाचा दर्जा सेवाग्राम आश्रमला मिळाला नाही, या विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या सेवाग्राम आश्रम हे जागतिक पर्यटन नसून मोठा विचार आहे. ...
वटपाैर्णिमेचे औचित्य साधून रामनगर पोलीस ठाण्यातील महिला आणि शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या डौलदार वडाच्या झाडाचे पूजन केले. ...
newborn infant found in trash can : प्रेमसंबंधातून फुललेले ते चिमुकले बाळ तासाभरात नकोसे झाले अन् निर्दयी माता-पित्याने बाळाला शरीरावर एकही कपडा न टाकता चक्क उकिरड्यावर फेकून दिले. ...
एकपाळा शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरमध्ये २२ जनावरो मृतावस्थेत सापडली. मृतदेहांची दुर्गंधी पसरल्याने या जनावरांचा सुमारे चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. ...
पोलिसांनी देवदूताच्या रूपात येऊन मायेचा हात ठेवून आई बनून नवजात बालकाला ताब्यात घेत नवे जीवन दिले. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून पोलिसांकडून माता-पित्यांचा शोध सुरू आहे. ...