लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्धा

वर्धा

Wardha-ac, Latest Marathi News

कौमार्य चाचणी अवैज्ञानिकच; डॉक्टर न्यायालयाला पटवून देणार! - Marathi News | Medical students will explain to the court the unscientific, discriminatory nature of the virginity test | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कौमार्य चाचणी अवैज्ञानिकच; डॉक्टर न्यायालयाला पटवून देणार!

तज्ज्ञ समितीच्या शिफारशींवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने प्रथमच हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ...

Wardha | पिपरीत वडिलांकडून मुलाची तर सेवाग्रामात क्षुल्लक कारणातून एकाची हत्या - Marathi News | In Pipari father killed son and in Sevagram, one was killed for a trivial reason | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Wardha | पिपरीत वडिलांकडून मुलाची तर सेवाग्रामात क्षुल्लक कारणातून एकाची हत्या

अपर पोलीस अधीक्षकांसह एसडीपीओंकडून घटनास्थळाची पाहणी ...

एसपी म्हणाले आमदारांस... अवैध धंदे सुरू राहील; हवं तर बदली करा - Marathi News | MLA pankaj bhoyar allegations on SP for not taking action on gambling den ans illegal liquor selling | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एसपी म्हणाले आमदारांस... अवैध धंदे सुरू राहील; हवं तर बदली करा

पोलीस अधीक्षकांचा हा विषय आपण मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊ, ते या प्रकरणात योग्य निर्णय घेतील, असे आमदार पंकज भोयर म्हणाले. ...

अतिवृष्टीमुळे चार हजार कोंबड्यांचा बळी; कुक्कुट पालकास दहा लाखांचा फटका - Marathi News | Four thousand hens killed due to heavy rains; poultry farm owner loses 10 lakh | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अतिवृष्टीमुळे चार हजार कोंबड्यांचा बळी; कुक्कुट पालकास दहा लाखांचा फटका

सोमवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे पोल्ट्री फार्ममधील तब्बल चार हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. ...

अमरावती, वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टी, नदी-नाल्यांना पूर; तिवशात ४० जणांचे ‘रेस्क्यू’ - Marathi News | Heavy rains in eight talukas of Amravati, Wardha district, floods in rivers and streams, 40 people rescued | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती, वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टी, नदी-नाल्यांना पूर; तिवशात ४० जणांचे ‘रेस्क्यू’

सोमवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ...

तंबाखूच्या वादातून झालेल्या हाणामारीत ‘अविनाश’चा मृत्यू; आरोपी दाम्पत्याला बेड्या - Marathi News | death of a young man in a fight over a tobacco dispute; Accused couple arrested | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तंबाखूच्या वादातून झालेल्या हाणामारीत ‘अविनाश’चा मृत्यू; आरोपी दाम्पत्याला बेड्या

अविनाश हा आरोपींच्या घरासमोरुन जात असताना त्याने आरोपी उमेश याच्याकडे तंबाखू मागितला. उमेशने तंबाखू देत नाही, असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. अविनाश याने शिवीगाळ का करतोस, असे म्हटले असता दोघांमध्ये वाद झाला. ...

हम वर्धावाले है, स्वस्त-महागाचा हिशेब ठेवत नाही; दोनशेची 'नीप' तीनशेला घेतो'; Video व्हायरल - Marathi News | ‘We are Wardha people’, we buy 200s quarter for 300, rap song on liquor goes viral in dry district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हम वर्धावाले है, स्वस्त-महागाचा हिशेब ठेवत नाही; दोनशेची 'नीप' तीनशेला घेतो'; Video व्हायरल

काही भान हरपलेल्या युवकांकडून दारुबंदी जिल्ह्यात चक्क दारूची ‘ब्रँडिंग’ करण्याचा प्रकार थेट सोशल मीडियावर होत असल्याने ऐतिहासिक जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत आहे. ...

नात्याला काळिमा! नराधम पित्याकडून पोटच्या १२ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न - Marathi News | man arrested for molesting 12 year old daughter | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नात्याला काळिमा! नराधम पित्याकडून पोटच्या १२ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

पीडित मुलीने आरडाओरड केली असता परिसरातील महिला व तिच्या भावंडांनी धाव घेतल्याने आरोपी आरजू खंडाळकर याने तेथून पळ काढला. ...