लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्धा

वर्धा

Wardha-ac, Latest Marathi News

Wardha | मासे पकडण्यासाठी नाल्यावर गेला अन् जीवच गमावून बसला; कळमना शिवारातील घटना - Marathi News | man died of electrocution while fishing with electric wire | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Wardha | मासे पकडण्यासाठी नाल्यावर गेला अन् जीवच गमावून बसला; कळमना शिवारातील घटना

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल ...

मांडवा येथे गणपती विसर्जन करीता गेलेल्या १ व्यक्तीसह दोन मुलांचा बुडून मृत्यू - Marathi News | 1 person and 2 children drowned in mandwa who had gone for ganapati immersion | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मांडवा येथे गणपती विसर्जन करीता गेलेल्या १ व्यक्तीसह दोन मुलांचा बुडून मृत्यू

मांडवा येथे  मोती नाल्यावरील बंधा-यात गणपती विसर्जन करीता गेलेल्या १ युवकासह  २ मुलांचा बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली.  ...

गिमा टेक्टाईल कंपनीतील कामगाराचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of a worker in Gima Textile Company | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गिमा टेक्टाईल कंपनीतील कामगाराचा अपघाती मृत्यू

वडनेर  येथील सुनील परमेश्वर भगत (४५) यांचा दारोडा येथील पुलाजवळ दुचाकी अनियंत्रित होऊन रोडच्या लगत असलेल्या लोखंडी राॅडला धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.  ...

Ganeshotsav 2022 : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन - Marathi News | Environment-friendly Ganesha idol immersion at the initiative of Maharashtra Superstition Eradication Committee | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन

Ganeshotsav 2022 : सकाळपासून २९ गणेशमुर्तीचे या केंद्रावर विसर्जन करण्यात आले. ...

Wardha | विचित्र अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी; वडनेर पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | one died and other seriously injured in a strange accident on sirasgaon route | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Wardha | विचित्र अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी; वडनेर पोलिसात गुन्हा दाखल

सिरसगाव येथील घटना ...

मित्रानेच केला घात; डोक्यात काठीने वार करून तरुणाचा खून - Marathi News | man killed his friend over suspicion of theft of goats in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मित्रानेच केला घात; डोक्यात काठीने वार करून तरुणाचा खून

खापरी येथील हत्येच्या घटनेने खळबळ : आरोपीस ठोकल्या बेड्या ...

जनावरांना होणाऱ्या ‘लेप्टोस्पायरोसीस’ आजाराने मनुष्यही प्रभावित; वर्धा जिल्ह्यात ९ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ - Marathi News | Nine leptospirosis cases reported in Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जनावरांना होणाऱ्या ‘लेप्टोस्पायरोसीस’ आजाराने मनुष्यही प्रभावित; वर्धा जिल्ह्यात ९ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’

आरोग्य विभाग अलर्ट मोडवर ...

धक्कादायक! जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल - Marathi News | Shocking! Sexual abuse of unborn daughter by biological father | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धक्कादायक! जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल

सतत तीन वर्षे केलं घृणास्पद कृत्य ...