लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्धा

वर्धा

Wardha-ac, Latest Marathi News

वर्ध्यातही लम्पीचा शिरकाव; सात जनावरांमध्ये आढळली लक्षणे - Marathi News | Lumpy virus's entry in wardha too; Symptoms observed in seven animals | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातही लम्पीचा शिरकाव; सात जनावरांमध्ये आढळली लक्षणे

४ गावे बाधित तर २४ गावे सतर्कता क्षेत्र; प्रतिबंधीत उपायोजनांना सुरुवात ...

चालकाची प्रकृती अचानक बिघडली, धावती बस दुभाजकावर - Marathi News | The condition of the driver deteriorated, the running bus on the bifurcation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चालकाची प्रकृती अचानक बिघडली, धावती बस दुभाजकावर

पुलगाव आगारात दिनकर शंकर जामणेकर (५०) हे चालक म्हणून कार्यरत आहेत. ...

सलग २४ तास शिकविण्याचा 'पल्लवी'ने केला विश्वविक्रम; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद - Marathi News | Pallavi Bodile made the world record of teaching for 24 consecutive hours; Recorded in India Book of Records | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सलग २४ तास शिकविण्याचा 'पल्लवी'ने केला विश्वविक्रम; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

या २४ तासांच्या सलग व्याख्यानात आवाजाचा स्तर आणि देहबोलीवर नियंत्रण ठेवत तसेच कोठेही न अडखळता व चुकीचा शब्दोच्चार येणार नाही, याची पूर्ण दक्षता घेत हे आव्हान त्यांनी यशस्वीरीत्या पेलले. ...

खड्ड्यात अडकलेले वाहन पुराच्या पाण्यात गेले वाहून; जेसीबीच्या साहाय्याने काढले बाहेर - Marathi News | The four wheeler vehicle stuck in the ditch was swept away by the flood water | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खड्ड्यात अडकलेले वाहन पुराच्या पाण्यात गेले वाहून; जेसीबीच्या साहाय्याने काढले बाहेर

ढगा-ब्राह्मणवाडा मार्गावरील घटना ...

वर्धा कारागृह, रात्रीचा थरार.. बैरक क्र. ८ अन् दोन कैद्यांत जुंपली; दुपट्ट्यात दगड बांधून केला हल्ला - Marathi News | prisoners fight over a minor dispute in wardha jail at midnight hour | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा कारागृह, रात्रीचा थरार.. बैरक क्र. ८ अन् दोन कैद्यांत जुंपली; दुपट्ट्यात दगड बांधून केला हल्ला

: शहर पोलिसांत तक्रार दाखल ...

तोतया पोलिसांचा प्रताप; वृद्धाचे ५० हजार लूटले, हिंगणघाट येथील घटनेने खळबळ - Marathi News | fake police looted 50 thousand from Senior citizen in hinganghat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तोतया पोलिसांचा प्रताप; वृद्धाचे ५० हजार लूटले, हिंगणघाट येथील घटनेने खळबळ

आरोपी पोलिसांच्या ‘रडार’वर ...

नोकरीचे आमिष देत तिघांची १८.५० लाखांनी फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | three people cheated with 18.50 Lakh by showing lure of a job; case registered against four | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नोकरीचे आमिष देत तिघांची १८.५० लाखांनी फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

आर्वी पोलिसांकडून तपास सुरु ...

मध्यरात्री गोठ्याला भीषण आग; चार जनावरांचा होरपळून मृत्यू, शेती साहित्य जळून खाक - Marathi News | A fierce fire in the cowshed due to short circuit, four animals died and one bull seriously injured | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मध्यरात्री गोठ्याला भीषण आग; चार जनावरांचा होरपळून मृत्यू, शेती साहित्य जळून खाक

रेणकापूर येथील घटना; आग विझविताना दोघांना गंभीर दुखापत ...