विनापरवानगी भोंगे वाजविल्यास कडक कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. केवळ धार्मिक स्थळांवरच नव्हे तर लग्नसोहळ्यांमध्ये वाजणाऱ्या डीजे आणि भोंग्यांवरही चाप लागणार आहे. ...
पोलिसांनी रात्रीच्या सुमारास फार्महाऊसवर छापा मारला असता, पोलिसांना सहा जुगारी मोबाईल ॲपच्या माध्यमातून क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावताना रंगेहाथ मिळून आले. ...