भविष्यातील पाणीटंचाईबाबत वान धरणाच्या पाण्यावर शहरांचा हक्क नकोच, असा प्रस्ताव पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांच्या बैठकीत घेण्यात आला. वान धरणाचे पाणी सिंचनाला देण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. ...
तेल्हारा : तालुक्यातील शेतकर्यांसाठी वरदान ठरलेले वारी हनुमान येथील धरण यावर्षी शंभर टक्के भरले आहे. प्रशासनाने धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा घाट घातला आहे. त्याला तालुक्यातील शेतकर्यांनी विरोध सुरू केला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी २0 न ...
तालुक्यातील वान धरणातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असून, सिंचनाकरिता पाणी मिळावे, यासाठी शेतकरी आक्रमक आहेत. या दृष्टिकोनातून १५ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील शेकडो शेतकर्यांनी लोकप्रतिनिधी व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत तहसील कार्यालयावर मोर ...