स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भनिर्मिती मिशन-२०२३ स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात ७ एप्रिल २०२२ रोजी जंतरमंतर मैदान, नवी दिल्ली येथे संसदेवर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. ...
Vidarbha activists Arrest : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आणि इंधन- गॅस सिलिंडर दरवाढ विरोध व कोरोना काळातील विज बिल माफी या मागणीसाठी ऑगस्ट क्रांती दिनापासून सुरु झालेले बेमुदत ठिय्या आंदोलन आज मंगळवारी सकाळी पोलिसांनी उधळून लावले. ...
नववर्षात जेलभरो, आत्मक्लेष, रास्ता रोको यासह १ मे २०२० रोजी विदर्भ बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी दिली. ...
बुलडाणा: स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी काँग्रेसनंतर भाजप सरकारनेही फसवणूक केल्याचा आरोप करीत विदर्भ सोडा, अन्यथा खुर्ची खाली करा, असे मत विदर्भ आंदोलनाचे नेते अॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले. ...
विदर्भातील लोकसभेच्या तसेच विधानसभेच्या सर्व जागा लढविणार असल्याची माहिती विदर्भ राज्य समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. ...
विदर्भ राज्य आंदोलन समिती चार संघटना, पाच राजकीय पक्षांच्या सोबतीने लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी विदर्भात २ ते १२ जानेवारीदरम्यान जनजागृती यात्रा काढली जात आहे, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी येथे ...