शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

महाराष्ट्र : 'वाल्मिक कराड सुटण्याची पळवाट आहे का?', दमानियांचा आरोप पत्रातील 'त्या' विधानावर बोट

महाराष्ट्र : कराड गँगच्या क्रूरतेचे ६६ पुरावे, १८४ जबाब; आरोपी मोठ्याने हसत साजरा करीत होते घटनेचा आनंद

महाराष्ट्र : माझं पुढचं पाऊल काय असणार, हे उद्या...; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल दमानियांचा सूचक इशारा

महाराष्ट्र : बीड प्रकरण भोवलं, मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा?, फेसबुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

बीड : वाल्मीक कराड अडकला, धनंजय मुंडेही गोत्यात; निकटवर्तीय असल्याची कबुली स्वत:च दिली होती

महाराष्ट्र : बीड प्रकरणात वाल्मीक कराडच ‘मास्टरमाइंड’; सोनवणेचे नाव वगळले, कोणावर कोणते गुन्हे?

महाराष्ट्र : वाल्मीक कराडने निरोप दिला अन् 'या' हॉटेलवर रचला गेला संतोष देशमुखांच्या हत्येचा कट!

महाराष्ट्र : ...तर आपण भिकेला लागू; संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी वाल्मीक कराड सुदर्शन घुलेमध्ये काय झालं होतं बोलणं?

पुणे : मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? सोनावणेंचा सवाल

बीड : संतोष देशमुख हत्या: सीआयडीच्या आरोपपत्रात नावे असलेले 'ते' आठ आरोपी कोण?