शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

बीड : Walmik Karad : दोन दिवसातच वाल्मीक कराडची तब्येत बिघडली, ऑक्सिजन मास्क लावला; तुरुंगात नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : Walmik Karad :'मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो'; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

महाराष्ट्र : Santosh Deshmukh: ...त्यामुळे मी धनंजय मुंडेंचं नाव घेत नाही; सुरेश धसांनी अखेर कारण सांगितलं

बीड : बीड सरपंच हत्या प्रकरणात अखेर SITची स्थापना; नेतृत्व करणारे बसवराज तेली कोण आहेत?

बीड : Santosh Deshmukh: सीआयडीचे तीन लोकांना समन्स, वाल्मीक कराडचीही चौकशी

बीड : मस्साजोगमध्ये वातावरण तापलं: जलसमाधी आंदोलनावेळी महिलेला चक्कर; SP काय म्हणाले?

बीड : मित्राने गुन्हा केला तर नेत्याचा दोष नसतो; दत्तात्रय भरणेंनी धनंजय मुडेंवर दाखवला विश्वास

पुणे : Walmik karad : धनंजय मुंडे यांची जिल्ह्यात ताकद वाढल्यानेच विषयाला जाणीवपूर्वक जातीय वळण देण्याचा प्रयत्न 

पुणे : तुमचं अपयश वारंवार लोकांसमोर आणू नका; वाल्मीक कराड शरण आल्यानंतर आंबेडकरांनी पोलिसांना सुनावलं

महाराष्ट्र : वाल्मीक कराडचे नवे वर्ष पोलीस कोठडीत उजाडणार! न्यायालयाने कधीपर्यंत दिली कोठडी?