शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

बीड : फोनवरून मागितली खंडणी; सीआयडी वाल्मीक कराडचा आज घेणार व्हाईस सॅम्पल

महाराष्ट्र : कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच; संजय राऊतांनी पोस्ट केला वाल्मीक कराडचा खळबळजनक फोटो

बीड : Video: धनंजय देशमुखांनी 'ती' याचिका दाखल केलीच नाही, वकिलासोबतचा व्हिडिओ कॉल समोर

मुंबई : सुरेश धस पोहोचले अजित पवारांच्या भेटीला; मुंडेंच्या राजीनाम्याचा आग्रह थेट पक्षाध्यक्षांकडे?

मुंबई : मी होते का तिथे? मग मी कसं एखाद्याचं नाव घेऊ?; कोण दोषी असेल त्याला शिक्षा करा

बीड : Walmik Karad : समाजसुधारक वाल्मीक कराडचे ५ वाईन शॉप...; अंजली दमानिया यांनी पुरावाच दिला

महाराष्ट्र : बीड प्रकरणात दबाव, अजित पवारांकडे राजीनामा सोपवला?; चर्चेवर धनंजय मुंडेंचा खुलासा

महाराष्ट्र : मृत संतोष देशमुखांचे कुटुंबीय CM देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार; तर्क-वितर्क, चर्चांना उधाण

महाराष्ट्र : “वाल्मीक कराड-धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला”: सुरेश धस

बीड : वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह आठही आरोपींच्या गुन्ह्याची यादी मोठी; कोणावर किती गुन्हे?