शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

पुणे : ‘हाक दिली लेकीने, संख्या आली लाखोंने’, न्याय मिळाला पाहिजे, वैभवी देशमुखची मागणी

पुणे : मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना आवरावं, नाहीतर आम्ही थांबणार नाही; जरांगे पाटलांचा इशारा

मुंबई : “बीड प्रकरणाचे मास्टरमाइंड बॉस धनंजय मुंडे, मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला पाहिजे”: संभाजीराजे

महाराष्ट्र : संतोष देशमुख प्रकरणी सुदर्शन घुलेने थेट भिवंडी गाठली, तिथून गुजरात...; कुठे कुठे हात पाय मारले....

बीड : चौकशी समितीत वाल्मीक कराडचे निकटवर्तीय, न्याय कसा होणार, बजरंग सोनवणेंनी सगळंच काढलं....

बीड : खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, राजकारण सोडणार..., सुरेश धसांचं चॅलेंज काय?

पुणे : रविवारची सुट्टी असल्याने ते मोर्चात सहभागी नाहीत; धस यांचा पुण्यातील आमदारांवर निशाणा

नागपूर : बीडच्या घटनेवरून राजकारण नको, मदत करणाऱ्यांवरदेखील कारवाई; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

पुणे : Suresh Dhas: वाल्मीक कराडकडे १७ सिम कार्ड; आरोप करत सुरेश धस बीडच्या SPना म्हणाले...

पुणे : खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, माहिती खोटी ठरल्यास राजकारण सोडतो; सुरेश धस यांचं चॅलेंज