शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

महाराष्ट्र : पैशानं भरलेले पोतं घेऊन भेटायला पोहचले, मग...; वाल्मिक कराडचा आणखी एक प्रताप उघड

धाराशिव : अजितदादा...तो दिवस उगवताच आमची माणसं मारून टाकेल; सुरेश धसांकडून पुन्हा मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी

महाराष्ट्र : सगळं पाप झाकण्यासाठी तो...; मनोज जरांगे धनंजय मुंडेंबद्दल काय काय बोलले?

बीड : बीड हत्या प्रकरणातील आरोपींना दणका; हत्येसह आता मकोका अंतर्गतही कारवाई होणार

पुणे : Ajit Pawar: बीड हत्या प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यास जवळचा असो व बाहेरचा कुणालाही माफी नाही - अजित पवार

सोलापूर : तू एवढे पैसे कसे कमावले; मॅनेजरच्या घरात घुसून वाल्मीक कराडच्या मुलाने दाखवली बंदूक, कोर्टात तक्रार

बीड : वाल्मीक कराड म्हणाला, ‘काम बंद करा अन्यथा हातपाय तोडू’; सीआयडीच्या हाती कॉल रेकॉर्डिंग

बीड : सरपंच हत्या प्रकरणात मोठी घडामोड: बजरंग सोनवणेंच्या मागणीला यश, आरोपींविरोधातील फास घट्ट

बीड : धनंजय मुंडेंना घेऊन भगवान बाबांच्या समाधीला हात लावून सांगा की...; सुरेश धस यांचं 'ओपन चॅलेंज'

बीड : CID कोठडीत वाल्मीक कराडची झोप उडाली; डोळे लालबुंद अन् प्रचंड तणाव, डॉक्टरांकडून तपासणी!