शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

अहिल्यानगर : सुरेश धस, अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाची बदनामी थांबवावी; पवारांच्या पक्षातील नेत्याचं वक्तव्य

बीड : CIDने विष्णू चाटेचे व्हॉइस सॅम्पल तर घेतले, पण 'तो' महत्त्वाचा पुरावा अजूनही जप्त नाहीच? 

महाराष्ट्र : Sharad Pawar: मोठी बातमी: बीड प्रकरणावरून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन; काय चर्चा झाली?

मुंबई : सुरेश धस दोन दिवसांत नवा 'बॉम्ब' टाकणार; हत्या, खंडणी अन् संपत्तीबद्दल कराड-मुंडेंवर आरोप

महाराष्ट्र : “धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही”; अजितदादांच्या भेटीनंतर सुरेश धस यांनी केले स्पष्ट

बीड : फोनवरून मागितली खंडणी; सीआयडी वाल्मीक कराडचा आज घेणार व्हाईस सॅम्पल

महाराष्ट्र : कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच; संजय राऊतांनी पोस्ट केला वाल्मीक कराडचा खळबळजनक फोटो

बीड : Video: धनंजय देशमुखांनी 'ती' याचिका दाखल केलीच नाही, वकिलासोबतचा व्हिडिओ कॉल समोर

मुंबई : सुरेश धस पोहोचले अजित पवारांच्या भेटीला; मुंडेंच्या राजीनाम्याचा आग्रह थेट पक्षाध्यक्षांकडे?

मुंबई : मी होते का तिथे? मग मी कसं एखाद्याचं नाव घेऊ?; कोण दोषी असेल त्याला शिक्षा करा