शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

सोलापूर : तू एवढे पैसे कसे कमावले; मॅनेजरच्या घरात घुसून वाल्मीक कराडच्या मुलाने दाखवली बंदूक, कोर्टात तक्रार

बीड : वाल्मीक कराड म्हणाला, ‘काम बंद करा अन्यथा हातपाय तोडू’; सीआयडीच्या हाती कॉल रेकॉर्डिंग

बीड : सरपंच हत्या प्रकरणात मोठी घडामोड: बजरंग सोनवणेंच्या मागणीला यश, आरोपींविरोधातील फास घट्ट

बीड : धनंजय मुंडेंना घेऊन भगवान बाबांच्या समाधीला हात लावून सांगा की...; सुरेश धस यांचं 'ओपन चॅलेंज'

बीड : CID कोठडीत वाल्मीक कराडची झोप उडाली; डोळे लालबुंद अन् प्रचंड तणाव, डॉक्टरांकडून तपासणी!

महाराष्ट्र : Walmik Karad: वाल्मीक कराड पुरता अडकला; CIDच्या हाती महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग, गुन्ह्याची लवकरच उकल?

परभणी : परभणीत हाकेंची पंचाईत! भाषणाला उभे राहताच आंबेडकरी कार्यकर्त्याने रोखलं अन् जागेवरच सुनावलं

छत्रपती संभाजीनगर : परळीत सोनी TV वरच्या CIDतील पोलीस अन् सावधान इंडियाचे कलाकार नेमा; सुरेश धसांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : सुरेश धसांनी कराडची कुंडलीच काढली; किती फ्लॅट, किती जमिनी? चक्रावून टाकणारा आकडा!

मुंबई : Walmik Karad : 'वाल्मीक कराड यांच्यावर ईडीची कारवाई का नाही?' सुप्रिया सुळेंनी थेट पुरावाच दाखवला