शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

बीड : वाल्मीकवर ‘संक्रांत’, मकोका लावला, कोठडीत रवानगी; कराड समर्थकांचे परळीत आंदोलन

बीड : Walmik Karad : मोठी बातमी! १२ तासानंतर कराड कुटुंबांनी आंदोलन मागे घेतले; मंजिरी कराडांचं समर्थकांना आवाहन

बीड : Walmik Karad :'SIT'चे बसवराज तेली आष्टीचे जावई, सुरेश धसांनी जवळचे अधिकारी आणले'; वाल्मीक कराडच्या पत्नीचा आरोप

महाराष्ट्र : धनंजय मुंडे अजित पवारांना १० मिनिटे भेटले अन् परळीला रवाना झाले; काय घडलं?

बीड : वाल्मिक कराडवर संक्रात; सरकारी पक्ष विरुद्ध आरोपींचे वकील, न्यायालयात नेमके काय घडलं?

महाराष्ट्र : मकोका कधी लावला जातो?; कायद्यात काय आहेत तरतुदी ज्यामुळे गुन्हेगार रडकुंडीला येतात?

महाराष्ट्र : वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं; मी ९६ कुळी मराठा, पण..

पुणे : सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडले? बीडच्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन, खासदार सोनवणेंचा आरोप

बीड : Walmik Karad : अचानक वाल्मीक कराडची प्रकृती खालावली; ईसीजी काढला

महाराष्ट्र : वाल्मीकवर मकोका लागताच अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; ठामपणे म्हणाले...