शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

बीड : 'तुझाही संतोष देशमुख करू...', वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्यामुळे तरुणाला जबर मारहाण

नाशिक : वाल्मीक कराडने नाशिकमधील 'त्या' हस्तरेषा तज्ज्ञाला दाखवला हात?; चर्चांना उधाण

मुंबई : कराड-मुंडेंना दिलासा: ED चौकशीबाबतची याचिका कोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्याला दंड!

छत्रपती संभाजीनगर : मंत्रीमंडळातून तातडीने हकालपट्टी करून धनंजय मुंडेंवर गुन्हा नोंदवा; मनोज जरांगेंची मागणी

छत्रपती संभाजीनगर : 'रात्री दोन वाजता धनंजय मुंडे भेटायला आले होते, सोबत वाल्मीक कराडही'; जरांगे यांचा गौप्यस्फोट

छत्रपती संभाजीनगर : दोन तास थांबले, नंतर मध्यरात्री मी भेटलो; मुंडे-कराड भेटीविषयी मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

बीड : 'तुम्ही आमची बाजू ऐकायला पाहिजे होती..; संतोष देशमुखांच्या मुलीने नामदेव शास्त्रींना ऐकवले

संपादकीय : नैतिक जबाबदारी म्हणजे काय असते धनुभाऊ?

महाराष्ट्र : “धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवत आहेत, राजीनाम्याची मागणी योग्यच”; महायुतीला घरचा आहेर

पुणे : महंत नामदेव शास्त्री मुंडेंची बाजू कशी काय घेऊ शकतात? तृप्ती देसाईंचा परखड सवाल