शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

महाराष्ट्र : बीड प्रकरणात वाल्मीक कराडच ‘मास्टरमाइंड’; सोनवणेचे नाव वगळले, कोणावर कोणते गुन्हे?

महाराष्ट्र : वाल्मीक कराडने निरोप दिला अन् 'या' हॉटेलवर रचला गेला संतोष देशमुखांच्या हत्येचा कट!

महाराष्ट्र : ...तर आपण भिकेला लागू; संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी वाल्मीक कराड सुदर्शन घुलेमध्ये काय झालं होतं बोलणं?

पुणे : मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? सोनावणेंचा सवाल

बीड : संतोष देशमुख हत्या: सीआयडीच्या आरोपपत्रात नावे असलेले 'ते' आठ आरोपी कोण?

बीड : Walmik Karad : वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या, पाच गोपनीय साक्षीदारांनी जबाब दिला; पुरावेही मिळाले

महाराष्ट्र : 'संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा'; वाल्मीक कराडचा मेसेज अन् हत्या!

बीड : पोलिस म्हणतात, बीड नकोच; महासंचालकांकडे किती आले बदलीसाठी विनंती अर्ज ?

बीड : वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट जेलमध्ये स्पेशल चहा अन् जेवणही...!  

महाराष्ट्र : वाल्मीक कराडला घरीच एसी खोलीत ठेवा आणि सांगा की..., धनंजय मुंडेंचं नाव घेत दमानिया संतापल्या