शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

महाराष्ट्र : कराडला गुन्ह्यांतून बाहेर काढण्यासाठी हे केले गेले, दमानियांचा नवा लेटर बॉम्ब; बालाजी तांदळे रडारवर!

बीड : जेलमध्ये वाल्मीक कराडला चहा अन् काहींना मटण पुरवलं जातंय?; सुरेश धसांचा खळबळजनक आरोप

बीड : '२५ तारखेनंतर कुणाचंही ऐकणार नाही'; सुरेश धसांकडे मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या आठ मागण्या

बीड : धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर सुरेश धस मस्साजोगमध्ये, धनंजय देशमुखांसोबत कोणत्या विषयावर चर्चा?

महाराष्ट्र : कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावे; अंजली दमानिया यांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा

बीड : अनैतिक संबंधातून हत्येचा बनाव, एक महिला तयार केली; संतोष देशमुख प्रकरणात मोठा गौप्यस्फोट

बीड : प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टीमेट; दखल न घेतल्यास सामूहिक अन्नत्याग आंदोलन करणार

नवी मुंबई : धक्कादायक! भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यात प्यायलं विष; वाल्मीक कराडचं नाव घेत म्हणाले...

बीड : 'एकही आरोपी सुटला तर, आम्ही टोकाचे पाऊल उचलणार', धनंजय देशमुखांचा इशारा

महाराष्ट्र : सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीवर संजय राऊंतांची बोचरी टीका; म्हणाले, “देव क्षमा करणार नाही”