शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंना भोवले ‘आका’शी निकटचे संबंध; फोटो व्हायरल झाल्यानंतर अखेर दिला राजीनामा

बीड : संतोष देशमुख यांचे अपहरण केलेल्या जीपमध्ये आढळले रक्ताचे डाग; जवळपास २० पुरावे हाती

महाराष्ट्र : 'त्याच अर्ध्या तासात मुंडे आणि कराड एकमेकांना व्हिडीओ कॉल करत होते'; सुळेंचा स्फोटक दावा

महाराष्ट्र : संतापाचा कडेलोट! धनंजय मुंडेसह संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचे फोटो लागले मुताऱ्यांमध्ये

महाराष्ट्र : आजचा राजीनामा ही एक प्रकारची कबुलीच; संभाजीराजे छत्रपती धनंजय मुंडेंवर संतापले!

महाराष्ट्र : संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो-व्हिडीओ ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आले होते, त्याचं नाव काय?

मुंबई : Santosh Deshmukh Case : '... मी त्या दिवशी जाऊन संतोष देशमुखांपुढे डोकं टेकेन'; अंजली दमानियांचा निर्धार

फिल्मी : विकृतीची परिसीमा आहे ही..; संतोष देशमुख यांच्यावरील अत्याचाराचे फोटो पाहून 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक अस्वस्थ

महाराष्ट्र : 'आरोपींनी देशमुखांवर नाही, प्रशासनावर 'लघवी' केली, त्यांना फाशी झाली पाहिजे'; करुणा शर्मांची मागणी

फिल्मी : मृत्यूचा व्हायरल केलेला फोटो हे...; संतोष देशमुख प्रकरणावर किरण मानेंची पोस्ट चर्चेत