शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

पुणे : आरोपींचा बॉस मुंडेंचा राजीनामा घेणे फडणवीस, पवारांची नैतिक जबाबदारी - अंबादास दानवे

बीड : जरांगेंच्या डोळ्यांत अश्रू, SP काँवत यांची विनंती; अखेर २ तासांनी धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले

बीड : मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांसह ग्रामस्थांचे आक्रमक आंदोलन; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

बीड : पोलिसांना चकवा: मोबाइल टॉवरभोवती बंदोबस्त; आंदोलनासाठी देशमुख चढले पाण्याच्या उंच टाकीवर

बीड : कराडचा कोठडीतला मुक्काम लांबणार का?, सीआयडी अधिकारी उद्या कोर्टात हजर करणार

बीड : वाल्मिक कराडला मकोका व खून प्रकरणात आरोपी करा; देशमुख कुटुंबाची मागणी

बीड : Walmik Karad : वाल्मीक कराडच्या अडचणी वाढणार, '१४१ हार्वेस्टर मशिनसाठी ८-८ लाख रुपये घेतले'; सुरेश धसांचा आरोप

धाराशिव : मंत्री धनंजय मुंडेंचे ड्रग्ज तस्करांशी कनेक्शन, तेच आहेत मुख्य ‘आका’,  सुरेश धस यांचा आणखी एक खळबळजनक दावा

महाराष्ट्र : पैशानं भरलेले पोतं घेऊन भेटायला पोहचले, मग...; वाल्मिक कराडचा आणखी एक प्रताप उघड

धाराशिव : अजितदादा...तो दिवस उगवताच आमची माणसं मारून टाकेल; सुरेश धसांकडून पुन्हा मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी