शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

बीड : Walmik Karad : वाल्मीक कराडला मकोका, सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'कायद्या पुढे कोणीही मोठं नाही...

बीड : वाल्मीकचा खेळ खल्लास! खंडणीनंतर आता मकोकाचा गुन्हा; हत्या प्रकरणात SIT घेणार ताबा

महाराष्ट्र : मोठी अपडेट! वाल्मीक कराडचा जामिनासाठी अर्ज; न्यायालयीन कोठडी पथ्थ्यावर पडली? कोर्टात काय घडले...

बीड : संतोष देशमुख अन् खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडवर मकोका; समर्थकांकडून परळी बंदची हाक

महाराष्ट्र : आई तुम्ही भोळ्या आहात, तुमचा मुलगा...; परळीतील आंदोलनानंतर अंजली दमानियांकडून प्रश्नांची सरबत्ती

बीड : वाल्मीक कराडला मोठा धक्का: पोलिसांकडून मकोका लावण्याच्या हालचाली; न्यायालयीन कोठडीत रवानगी

बीड : परळीत वातावरण तापलं; वाल्मीक कराडच्या आईचा परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या

बीड : परळीत आता वाल्मीक कराड समर्थकांचे टॉवरवर आंदोलन, तर आईचा पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या

पुणे : Laxman Hake: 'तू तुझ्या घरचे बघ, तुझ्या मागे कुत्र नाही', अशा धमकीचे फोन येतायेत - लक्ष्मण हाके

महाराष्ट्र : दयामाया दाखवू नका; बीड प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या कठोर सूचना; SIT आणि CID अधिकाऱ्यांना फोन