शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

बीड : लोक कोठडीपर्यंत येत असतील तर भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार? धनंजय देशमुखांचे पोलिसांना पत्र

बीड : CID कोठडीत वाल्मीक कराडला भेटला? धनंजय देशमुखांना अरेरावी?; माजी सरपंच म्हणाला... 

महाराष्ट्र : मोठी बातमी: धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंचा पत्ता कट?; अजित पवार बीडचं पालकमंत्रिपद घेण्याची शक्यता

पुणे : बीड प्रकरणात मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, सुप्रिया सुळेंनी दिला शरद पवार मुख्यमंत्री असतानाचा दाखला… 

बीड : Walmik Karad : 'कोठडीत २४ तास मदतनीस हवा', वाल्मीक कराडची न्यायालयात मोठी मागणी; कोर्टाने काय सांगितलं?

बीड : वाँटेड! सुदर्शन घुलेसह तिघांचे लोकेशन सांगा, बक्षीस मिळवा; एसआयटी पथकाचेही ठाण

महाराष्ट्र : ... तर तुझा दुसरा मस्साजोगचा संतोष देशमुख करू; अवैध धंदेवाल्यांच्या सरपंच पतीला धमक्या, मारहाण करत लुटले

महाराष्ट्र : बीड प्रकरणी SIT अहवालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार? भाजपा नेत्याचा दावा

बीड : संतोष देशमुखांच्या भावाला वाल्मीक कराड समर्थकाची पोलिस ठाण्यात अरेरावी

बीड : Walmik Karad : वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या, देशमुख हत्या प्रकरणी विष्णू चाटेने थेट कबुलीच दिली