शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

बीड : परळीत वातावरण तापलं; वाल्मीक कराडच्या आईचा परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या

बीड : परळीत आता वाल्मीक कराड समर्थकांचे टॉवरवर आंदोलन, तर आईचा पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या

महाराष्ट्र : खंडणीतील आरोपी, हत्याऱ्यांचा म्होरक्या; तरीही वाल्मीक कराडवर मकोका का नाही? दबाव वाढला!

पुणे : Laxman Hake: 'तू तुझ्या घरचे बघ, तुझ्या मागे कुत्र नाही', अशा धमकीचे फोन येतायेत - लक्ष्मण हाके

महाराष्ट्र : दयामाया दाखवू नका; बीड प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या कठोर सूचना; SIT आणि CID अधिकाऱ्यांना फोन

पुणे : आरोपींचा बॉस मुंडेंचा राजीनामा घेणे फडणवीस, पवारांची नैतिक जबाबदारी - अंबादास दानवे

बीड : जरांगेंच्या डोळ्यांत अश्रू, SP काँवत यांची विनंती; अखेर २ तासांनी धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले

बीड : मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांसह ग्रामस्थांचे आक्रमक आंदोलन; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

बीड : पोलिसांना चकवा: मोबाइल टॉवरभोवती बंदोबस्त; आंदोलनासाठी देशमुख चढले पाण्याच्या उंच टाकीवर

बीड : कराडचा कोठडीतला मुक्काम लांबणार का?, सीआयडी अधिकारी उद्या कोर्टात हजर करणार