शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

बीड : संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट योग्य दिला का? डॉ. थोरात राजकीय रंग असलेले व्यक्ती; अंजली दमानियांचा गंभीर आरोप

पुणे : वाल्मीक कराडच्या मर्जीतले पोलीस कोण? तृप्ती देसाईंनी नावे केली जाहीर

बीड : पुढच्या दोन पिढ्यांना भोगावं लागेल; अजितदादांचा आमदार सुरेश धसांवर भडकला, म्हणाला...

बीड : वाल्मीक कराडला ‘स्पेशल ट्रीटमेंट’?; पोटदुखीच्या त्रासासाठी जिल्हा रुग्णालयात कोठडीच्या बाहेर उपचार

बीड : वाल्मीक कराडवर उपचार सुरू, सुरक्षेसाठी इतर रुग्णांना हलवले; सुरेश धसांनी थेटच सांगितले

बीड : सुरेश धस थांबता थांबेनात! वाल्मीकविरोधात कागदपत्रे गोळा करतोय, ED कडेही जाणार असल्याची माहिती

क्राइम : वाल्मीक कराडची नवी ऑडिओ क्लीप, पोलीस अधिकाऱ्याशी संभाषण, काय आहे बीड कनेक्शन?

बीड : वाल्मीक कराडने सुनावणीआधीच मागे घेतला जामीन अर्ज; तब्येतही बिघडली

बीड : Walmik Karad : वाल्मीक कराड अन् इतर आरोपींनी एकाच गाडीतून केला प्रवास; नवे सीसीटीव्ही फुटेज आले समोर

बीड : मोठी बातमी! कृष्णा आंधळेला पोलिसांनी वान्टेड घोषित केला; पथकांना अजूनही सापडेना