शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील 43 हजार 675 मतदारांची नावे वगळली जाणार?

सोलापूर : जाणून घ्या; कोणत्या कारणासाठी वगळली सोलापूर विधानपरिषदची निवडणूक

चंद्रपूर : मतदार यादीत नाव नाही, तातडीने नोंदणी करा

गोंदिया : मतदारयादीत नाव नाही, नोंदणीसाठी तातडीने अर्ज करा !

राष्ट्रीय : हिमाचल प्रदेश पोटनिवडणूक: जगातील सर्वात उंचावरील टशिगंग मतदान केंद्रावर झालं १०० टक्के मतदान

नागपूर : मतदार ओळखपत्र आता स्पीड पोस्टानेच येणार...

मुंबई : मतदारांमध्ये खळबळ... मतदार नोंदणी अधिकाऱ्याचा मतदारांना अजब फतवा!

कल्याण डोंबिवली : ... तर कल्याण डोंबिवलीत मतदानाचा टक्का वाढेल 

मुंबई : मुस्लीम अन् दलितांची नावे मतदार याद्यांमधून गायब, मंत्री आव्हाडांचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : ऐकावं ते नवलच ! 54 वर्षे कुटुंबीयांसह भारतात राहणाऱ्या भंडारींना ठरवले विदेशी